Rahul Gandhi And Narendra Modi esakal
देश

देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, मोदींच्या धोरणांवर राहुल गांधींची टीका

'पंतप्रधानांनी देशाच्या पाठीत खंजीर खुपसले आहे.'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शेतकऱ्यांविषयी आम्ही सांगितले होते, की मोदी यांना कृषी कायदे वापस घ्यावे लागतील.आता काँग्रेस पक्ष म्हणत आहे, की मोदी यांना ही अग्निपथ योजना मागे घ्यावी लागेल. भारताचा प्रत्येक तरुण आमच्या बरोबर या कामात उभा होत आहे, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदी सरकारला दिला आहे. (Rahul Gandhi Criticize Narendra Modi Over Agnipath Scheme)

जी आमचे तरुण लष्कर, हवाई दल आणि नौदलात भरती होण्यासाठी रोज धावतात, त्यांना मी सांगू इच्छितो की भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पाठीत खंजीर खुपसले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केली आहे. हा देश आपल्या तरुणांना आता रोजगार देऊ शकत नाही. भले सरकारने काहीही करो, असे गांधी म्हणाले.

एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही अग्निपथ योजनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सैनिकांना चौकीदार बनवण्याची इच्छा पंतप्रधानांची असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT