girlfriend in suitcasevideo viral google
देश

गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवून हॉस्टेलबाहेर नेत होता बॉयफ्रेंड... मग झाले असे काही

हा व्हिडिओ कर्नाटकातील मणिपाल येथील विद्यार्थ्यांचा आहे

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवून हॉस्टेलबाहेर नेत असल्याचा दावा केला आहे. हॉस्टेल गार्डने तपासणीदरम्यान याप्रकरणी योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण जाणून घेऊ. हा व्हिडिओ (Viral Video) ट्विटरवर (Twitter) अनेकांनी शेअर केला आहे. त्यावर अनेकांनी कमेंटस केल्या आहेत. यावर Manipal Suitcase हा हॅशटॅगही व्हायरल झाला आहे.

एका मुलीला सूटकेसमध्ये लपवून हॉस्टेलमधून बाहेर काढत असल्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओनुसार, कॉलेज-हॉस्टेलमधील काही मुलांनी मुलीला एका मोठ्या सुटकेसमध्ये लपवले आणि तिला बाहेर नेण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर गार्डने त्याला गेटजवळ अडवले. सुटकेसच्या तपासणीत त्यातून मुलगी बाहेर आली. हा व्हिडिओ कर्नाटकातील मणिपाल येथील विद्यार्थ्यांचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींना हा व्हिडिओ मजेशीर वाटला तर काहीनी मुलांच्या या कृत्यावर नाराजी दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT