PM Modi on Russia Attack 
देश

PM Modi on Moscow Attack: रशियातील दहशतवादी हल्ल्याचा PM मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध; म्हणाले, रशियन सरकार...

रशियाची राजधानी मॉस्को शहरात आयसिस या दहशतवादी संघटनेनं घडवून आणलेल्या हल्ल्यात ७० जण ठार झाले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : रशियाची राजधानी मॉस्को शहरात आयसिस या दहशतवादी संघटनेनं घडवून आणलेल्या हल्ल्यात ७० जण ठार झाले आहेत. तर ६० जण गंभीर जखमी आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

तसेच आम्ही या कठीण प्रसंगात रशियन सरकारच्या सोबत आहोत, असा दिलासाही त्यांनी दिला. (We strongly condemn the heinous terrorist attack in Moscow says PM Narendra Modi)

मोदी म्हणाले, "आम्ही मॉस्कोमधील या हिणकस दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या दुःखाच्या प्रसंगी भारत सरकार रशियन फेडरेशनच्या लोकांसोबत एकजुटीनं उभं आहे" (Latest Marathi News)

मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये एका कार्यक्रमात मास्क घातलेल्या पाच बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. या हल्ल्यात किमान 60 लोक ठार आणि 145 अधिक जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

SCROLL FOR NEXT