Independence Day  esakal
देश

Republic Day : ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातला फरक माहितीये?

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल जात तर प्रजासत्ताकदिनी ध्वज फडकवला जातो. यातला नेमका फरक काय माहित आहे का ? जाणून घेऊया माहिती.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय ध्वजाची पोझिशन?

स्वातंत्र्यदिनाला (१५ ऑगस्ट) तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेत मग फडकवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केले जाते.

तर प्रजासत्ताकदिनाला (२६ जानेवारी ) ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जाते.

हा सोहळा कोणत्या ठिकाणी केला जातो ?

स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहण लाल किल्यावर होते व पंतप्रधान लाल किल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात.

तर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजपथावर होता व राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकवतात.

स्वातंत्र्यादिन व प्रजासत्ताक दिनाच्या सोहळा कसा असतो?

स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहण लाल किल्यावर होते व पंतप्रधान लाल किल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात.

तर प्रजासत्ताक दिनाला भारतीय सुरक्षादलाच्या तीनही दलांची परेड होते. तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेशांची राजपथावर परेड होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Heart Health: ताजी फळे खाणे की ज्युस पिणे? हृदयाच्या आरोग्यासाठी नक्की काय उत्तम? पाहा संशोधन!

SCROLL FOR NEXT