Vishal Garg 
एज्युकेशन जॉब्स

३ हजार कर्मचाऱ्यांना Vishal Garge देणार नारळ! झूम कॉलमुळे झाली होती चर्चा

तीन महिन्यांपूर्वी झूम कॉलवरून त्याने 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते

सकाळ डिजिटल टीम

तीन महिन्यांपूर्वी Better.com च्या बॉसने झूम कॉलवर 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. या गोष्टीची बरीच चर्चा झाली. त्यानंतर विशाल गर्ग यांना माफी लागावी लागली होती. पण आता हा बॉस पुन्हा एकदा आपल्या कंपनीतील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. विशाल गर्ग लवकरच कंपनीतील आणखी 3,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहेत.

TechCrunch च्या अहवालानुसार, कंपनीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे . त्यामुळे कंपनी मार्चमध्ये 40 ते 50 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची तयारी करते आहे. गेल्या काही दिवसांत कंपनीचे व्हाईस प्रेसिडंट (वित्त) क्लेटन कॅरोल, महाव्यवस्थापक (खरेदी) पॉल टायगर, विक्री प्रमुख स्टीफन रोजेन आणि रिअल इस्टेट प्रमुख ख्रिश्चन वॉलेस यांनी राजीनामा दिला आहे. भारतात कंपनीचे 2000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, Better.com ने भारतापेक्षा अमेरिकेतील भरपूर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. भारतातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेच्या तुलनेत खूपच कमी पैसे द्यावे लागतात, हे यामगचे कारण असू शकते. इनसाइडरच्या अहवालानुसार, कंपनीच्या गुंतवणूकदारांनी गर्गने $1.6 दशलक्ष किमतीच्या निधीचा गैरवापर करून पैसे आपल्याकडे वळवले असल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT