BMC Job sakal
एज्युकेशन जॉब्स

BMC Job : मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक

ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट/ऑक्युपेशनल थेरपिस्ट, कनिष्ठ भौतिकशास्त्र तज्ज्ञ/भौतिक तज्ज्ञ या पदांवर ही भरती होणार आहे. या पदांसाठी एकूण ३१ जागा उपलब्ध आहेत.

नमिता धुरी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू करण्यात आली आहे. ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट/ऑक्युपेशनल थेरपिस्ट, कनिष्ठ भौतिकशास्त्र तज्ज्ञ/भौतिक तज्ज्ञ या पदांवर ही भरती होणार आहे. या पदांसाठी एकूण ३१ जागा उपलब्ध आहेत.

सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२३ आहे. हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

रिक्त जागांचा तपशील

पदांचे नाव - ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट/ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ज्युनियर फिजिक्स स्पेशलिस्ट/फिजिक्स स्पेशलिस्ट

एकूण रिक्त पदे - ३१

अर्ज पद्धत - ऑफलाइन

अधिकृत वेबसाइट - portal.mcgm.gov.in

ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट / ऑक्युपेशनल थेरपिस्ट - १३ जागा

कनिष्ठ भौतिकशास्त्र तज्ज्ञ/भौतिकशास्त्र विशेषज्ञ - १८

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ जानेवारी २०२३

असा करा अर्ज

१. अर्ज विहीत नमुन्यात भरून 'प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , बांद्रा (प). ७ मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, मुंबई- ४०००५०' या पत्त्यावर पाठवावा.

२. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी २०२३ आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज तसेच अपूर्ण आणि अपात्र अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

३. अर्जासोबत पात्रता निकषांच्या संदर्भातील कागदपत्रे/प्रशंसापत्रांच्या साक्षांकित छायाप्रती असणे आवश्यक आहे.

४. ऑफलाइन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी अर्जाची झेरॉक्स घ्यायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Auto Rickshaw Driver Killed : गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव! गिरगाव डोंगरात रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Pune News: बारामतीत माणुसकीचे दर्शन! रस्त्यात अपघात पाहताच सुनेत्रा पवार थांबल्या; जखमी तरुणीला तत्काळ रुग्णालयात केलं दाखल

SCROLL FOR NEXT