CISF Recruitment 2023 google
एज्युकेशन जॉब्स

CISF Recruitment 2023: १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; ७० हजारांपर्यंत पगार

या भरतीद्वारे एकूण ४५१ पदे भरली जातील.

नमिता धुरी

CISF Recruitment 2023 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर/पंपर ऑपरेटर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण ४५१ पदे भरली जातील.

इच्छुक उमेदवार https://www.cisfrectt.in/recruitment_latest/new_registration.php वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. (CISF Constable Recruitment 2023) हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

रिक्त जागा तपशील

एकूण पदे - ४५१

कॉन्स्टेबल - १८३ पदे

कॉन्स्टेबल – २६८ पदे

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - २३ जानेवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ फेब्रुवारी २०२३

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे १०वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेचे समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना पुरेसा अनुभव असणेही आवश्यक आहे.

वय मर्यादा

अर्ज करणार्‍या उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते २७ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये भरावे लागतील, तर SC, ST उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल.

पगार

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये वेतन दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT