drinks सकाळ
फूड

जिरे मसाला पेयाने उन्हाळा होईल सुसह्य; जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याची गरज असते. अशात जास्तीत जास्त पाणी आणि पेय पिणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याची गरज असते. मग अशात जास्तीत जास्त पाणी आणि वेगवेगळे पेय पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी तुम्हाला बाजारात विविध प्रकारचे पॅकेज केलेले पेय मिळतील परंतु अनेकदा हे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यात कधी कधी साखरेचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. त्यामुळे सहसा आपण घरीच पेय बनवावे.

आपण जीरा पानी चव ची चव चाखली असेल ना? याचे पेय ही चवदार असते. पण जर तुम्हाला साधे जिरे पेय पिण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही जिरे मसाला पेय ट्राय करु शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि कमी वेळेत तयार करता येते. चला तर जाणून घेऊया आरोग्याला फायदेशीर जिरे मसाला पेय कसं बनवावं.

प्रक्रिया -

  • जिरे मसाला पेय बनवण्यासाठी आधी एक ग्लास घ्या.

  • आता ग्लासच्या काठावर चाट मसाला लावा.

  • आता 4-5 चमचे जिरे पावडर, 3 ग्लास पाणी, एका लिंबाचा रस, 4 चमचे साखर, 1/2 चमचा चवीनुसार मीठ,1-2 चमचे जिरे मसाला हे सर्व मिक्स करा.

  • यात वरुन बरफाचे तुकडे टाका तसेच ग्लासच्या एका कोपऱ्यात लिंबू लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT