Ganesh Aarti  esakal
ganesh aarti

Ganesh Aarti: तुम्ही सुद्धा 'संकष्टी पावावे' म्हणताय ? वाचा सगळ्या आरत्या योग्य व्याकरणासह

तुम्हीही आरतीत चुकीचे शब्द म्हणताय का, मग वाचा योग्य आरती

सकाळ डिजिटल टीम

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बऱ्याच घरांत बाप्पाचं आगमन झालं आहे. गणेशोत्सवातलं लहानथोरांसाठीचं मुख्य आकर्षण म्हणजे गणेश आरती. गणपती घरगुती असो वा सार्वजनिक मंडळातील. जोशात होणारी आरती हे मुख्य आकर्षण असतं.

मात्र आरती म्हणताना त्यातील शब्द चुकू नयेत, यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी.

शिवाय आरत्यांचा क्रमही लक्षात घ्यायला हवा.

सुखकर्ता दुखहर्ता

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |

नुरवीपुरवी प्रेम कृपा जयाची |

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |

कंठी झळके माळ मुक्ताफळाची ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती ||१ ||

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |

चंदनाची उटी कुंमकुमकेशरा |

हिरे जडित मुकुट शोभतो बरा |

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||

लंबोदर पितांबर फणीवर वंदना |

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |

दास रामाचा वाट पाहे सदना |

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना |

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मन कामना पुरती || ३ ||

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

माता जाकी पार्वती, पिता महादेवा

एकदंत, दयावन्त, चार भुजाधारी

माथे सिंदूर सोहे, मूस की सवारी

पान चढ़े, फूल चढ़े और चढ़े मेवा

लड्डुअन का भोग लगे, संत करें सेवा l

अंधन को आंख देत, कोढ़िन को काया

बांझन को पुत्र देत, निर्धन को माया

सुर शाम शरण आये सफल कीजे सेवा

माता जाकी पार्वती, पिता महादेवा

बिनन की लाज राखो शंभू सूत वारी

कामना को पूरा करो जग बली हारी l

शेंदुर लाल चढ़ायो

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को

दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को

हाथ लिए गुडलड्डु सांई सुरवर को

महिमा कहे न जाय लागत हूं पद को

जय देव जय देव

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता

धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता

जय देव जय देव l

भावभगत से कोई शरणागत आवे

संतति संपत्ति सबहि भरपूर पावे

ऐसे तुम महाराज मोको अति भावे

गोसावीनन्दन निशिदिन गुण गावे

जय देव जय देव

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता

धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता

जय देव जय देव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT