Ganeshotsav 2022 esakal
ganesh aarti

Ganeshotsav 2022 : देशभरात म्हटल्या जाणाऱ्या गणेशाच्या ३ आरत्या

गणेशात्सव देशातच नव्हे तर जागभरात जिथे भारतीय आहेत तिथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या प्रसिध्द आरत्या इथे दोत आहोत.

सकाळ डिजिटल टीम

गणेशाचे पूजन केल्याशिवाय हिंदू धर्मात कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य होत नाही. त्यामुळे बाप्पाच्या वेगवेगळ्या भाषेत, प्रदोशात वेगवेगळ्या आरत्या आहेत. त्यातही पुढील ३ आरत्या अधिक प्रसिध्द आहेत.

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

माता जाकी पार्वती, पिता महादेवा

एकदंत, दयावन्त, चार भुजाधारी

माथे सिंदूर सोहे, मूस की सवारी

पान चढ़े, फूल चढ़े और चढ़े मेवा

लड्डुअन का भोग लगे, संत करें सेवा

अंधन को आंख देत, कोढ़िन को काया

बांझन को पुत्र देत, निर्धन को माया

सुर शाम शरण आये सफल कीजे सेवा

माता जाकी पार्वती, पिता महादेवा

बिनन की लाज राखो शंभू सूत वारी

कामना को पूरा करो जग बली हारी

सुखकर्ता दुखहर्ता

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥

जय देव, जय देव

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।

चंदनाची उटी कुंकुम केशरा

हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया॥

जय देव, जय देव

लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।

सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।

दास रामाचा वाट पाहे सदना।

संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना॥

जय देव, जय देव

शेंदुर लाल चढ़ायो

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को

दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को

हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को

महिमा कहे न जाय लागत हूं पद को

जय देव जय देव

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता

धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता

जय देव जय देव

भावभगत से कोई शरणागत आवे

संतति संपत्ति सबहि भरपूर पावे

ऐसे तुम महाराज मोको अति भावे

गोसावीनन्दन निशिदिन गुण गावे

जय देव जय देव

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता

धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता

जय देव जय देव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा सिलिंडरचा तुटवडा? LPG पुरवठ्यावर संकटाची छाया; इराणची कठोर भूमिका, तेल-वायू निर्यातीबाबत मोठी धमकी!

Jalgaon Crime : क्रूरतेचा कळस ! मूल अंध जन्माला आले म्हणून मायलेकांना विहिरीत ढकलले; बालकाचा मृत्यू, आई थोडक्यात बचावली

Latest Marathi News Update : दिल्लीत अमित शहांची एकनाथ शिंदेंसोबत ५० मिनिटं बैठक, फुटीर खासदारही उपस्थित

Sangli Milk Adulteration Raid : दूध की विषाचा घोट? दुधाचे फॅट वाढवण्यासाठी खाद्यतेल अन् दूध पावडरचा वापर; सलगरेत FDA चा मोठा छापा, पाहा काय काय सापडलं?

Nashik : दोन ट्रकमध्ये इको चिरडली, गाडीचा चुराडा; चौघांचा मृत्यू, एक जण गंभीर

SCROLL FOR NEXT