firing Sakal
ग्लोबल

US : अमेरिकेतील इंडियानामध्ये अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोरासह 3 ठार

घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसरातील सुरक्षा वाढविली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : युनायटेड स्टेट्समधील इंडियाना स्टेट मॉलच्या (Indiana State Mall) फूड कोर्टमध्ये एका व्यक्तीने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात (Fairing) तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर, दोघे जखमी झाले आहेत. या घटनेत हल्लेखोर मारला गेला आहे, अशी माहिती महापौर (Mayor) मार्क डब्ल्यू मायर्स यांनी दिली आहे. (Indiana Mall Firing News In Marathi)

घटनेच्या वेळी काही लोकांनी आरोपीकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करत त्याला पकडण्यात आले. यावेळी एका बंदूकधारी नागरिकांना त्याच्याकडील बंदुकीने या हल्लेखोरावर हल्ला केला त्यात गोळीबार करणारा हल्लेखोर ठार झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसरातील सुरक्षा वाढविली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यातही झाला होता गोळीबार

जुलैच्या पहिल्या आठवड्यातही इंडियानामध्ये गोळीबाराची घटना घडली होती. इंडियानामधील गॅरी सिटीमध्ये एका पार्टीदरम्यान गोळीबार झाला होता. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. याशिवाय गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्येही गोळीबाराची घटना समोर आली होती, ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT