Donald Trump esakal
ग्लोबल

US : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; 2024 ची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 2024 च्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केलीय.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 2024 च्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केलीय.

US Presidential Election : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 2024 च्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केलीय. अमेरिकेला पुन्हा महान आणि अभिमानास्पद बनवण्यासाठी मी आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर करत आहे, असं त्यांनी ट्विट करुन माहिती दिलीय.

डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडा येथील मार-ए-लागो रिसॉर्टमधून आपल्या उमेदवारीची घोषणा केलीय. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत 76 वर्षीय ट्रम्प यांचा 79 वर्षीय जो बायडेन यांच्याकडून पराभव झाला. ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीचे निकाल अद्याप स्वीकारलेले नाहीयेत.

त्यांचा मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप होता. मात्र, निवडणूक अधिकारी आणि न्यायालय दोघांनीही त्यांच्या आरोपांवर विश्वास ठेवला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT