Donald Trump 
ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई

यूएनआय

वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाची सुनावणी उद्यापासून सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिनेटमध्ये त्यांच्या वकीलांनी ट्रम्प यांच्यावरील आरोप  नाकारले. ट्रम्प यांच्या भाषणामुळे लोकांना चिथावणी मिळून त्यांनी ६ जानेवारीला कॅपिटॉल इमारतीत हिंसाचार केल्याचा आरोप आहे.

मात्र, भाषणाचा आणि हिंसाचाराचा काहीही संबंध नव्हता, असा दावा ट्रम्प यांच्या वकीलांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव लोकप्रतिनिधीगृहात बहुमताने मंजूर झाला आहे. आता सिनेटमध्ये सुनावणी सुरु होणार आहे. याठिकाणी ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्‍यक आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT