canada india sakal
ग्लोबल

India Vs Canada : 'भारतामध्ये सतर्क रहा' कॅनडाने आपल्या नागरिकांना दिला सल्ला !

Chinmay Jagtap

India Vs Canada : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत केलेल्या विधानानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध चांगलेच ताणले गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भारतात असलेल्या आपल्या नागरिकांसाठी कॅनडाने एक ट्रेवल एडवाइजरी अपडेट जारी केली आहे

याआधी भारताने कॅनडात राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी अशीच ट्रेवल एडवाइजरी जारी केली होती. कॅनडाने आपल्या नागरिकांना सांगितले आहे की, भारतामध्ये सतर्क आणि सावधान रहा. सोशल मीडियावर कॅनडा विरुद्ध नकारात्मक भावना व्यक्त केला जात असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे कॅनडाचे म्हणणे आहे.

कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथे 18 जून रोजी 45 वर्षीय खालीस्तानी दहशतवादी नेता हरदीप सिंग निर्जन याची हत्या भारतीय गुप्तचरांनी केली आहे असा आरोप कॅनेडियन पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेत केला होता. यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातले संबंध चांगलेच टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे भारताने हे आरोप अतिशय चुकीचे असल्याचे म्हणत आरोप खारीज केले होते. तर आता कॅनडाने आपल्या नागरिकांसाठी ट्रेवल एडवाइजरी अपडेट जारी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT