plane crash. 
ग्लोबल

Mexico plane crash:  मॅक्सिकोमध्ये विमान कोसळलं; अपघातात 6 सैनिकांचा मृत्यू

सकाळन्यूजनेटवर्क

मॅक्सिको सिटी- पूर्व मॅक्सिकोमध्ये विमान अपघातात कमीतकमी 6 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघात स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी  9:45 वाजता घडला. वर्नाक्रुझ राज्यातील इमालिआनो झापाटा शहरातून जेट विमानाने उड्डाण केले होते. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर ते काही वेळाने जमिनीवर आदळले. विमानाचा बराचसा भाग नष्ट झाला आहे. मात्र, कॉकपीटचा भाग काही प्रमाणात सुरक्षित आहे. 

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रेजिस्ट्रेशन नंबर 3912 असलेल्या  LearJet 45 विमानाचा El Lencero विनातळावरुन उड्डाण केल्यानंतर अपघात झाला. विमान अपघातामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मृतांमध्ये वैमानिक आणि सह-वैमानिकाचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाने अपघातामागील कारणाचा शोध घेण्यासाठी तज्त्रांची टीम तयार केली असून याप्रकरणी तपास केला जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT