Taliban Sakal
ग्लोबल

Taliban|चेकपाॅईंटवर न थांबल्याने तालिबान्यांनी डाॅक्टरचा घेतला जीव

तालिबानी दहशतवाद्यांनी घेतला जीव

यूएनआय

काबूल : जगाला आपल्याबरोबर चांगले संबंध ठेवण्यास आवाहन करणारा तालिबान (Taliban) आपल्याच देशातील नागरिकांशी क्रूरतेने वर्तणूक करताना दिसत आहे. तपास नाक्यावर न थांबल्याने तालिबान्यांनी एका ३३ वर्षीय तरुण डाॅक्टरचा जीव घेतला. स्थानिक प्रसारमाध्यमातील बातम्यांनुसार ही घटना (Kabul) अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात घडली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मृताचे कुटुंबीय म्हणाले, पोलिस तपासनाक्यावर (चेकपाँईट) न थांबल्याने ३३ वर्षीय अमरुद्दीन नूरी यांना तालिबान्यांनी ठार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुरी एका छोटा खासगी दवाखाना चालवत होता आणि नुकताच त्यांचा विवाह झाला होता. (Afghanistan News)

तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर १५ ऑगस्ट रोजी ताबा मिळविला होता. तालिबानने सत्तेत येताच दावा केला होता की अफगाणिस्तानातील सर्वसामान्यांच्या जीवनाचे संरक्षण केले जाईल. मात्र वास्तवात परिस्थिती उलटी आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर नागरिकांवरील क्रूर घटना वाढल्या आहेत. पत्रकारांसह महिलांवरील हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT