ekpad padungasthasana yoga steps benefits sakal
आरोग्य

एकपाद पादांगुष्ठासन

हे तोलात्मक चवड्यावर करण्याचे आसन आहे

सकाळ वृत्तसेवा

एकपाद पादांगुष्ठासन

हे तोलात्मक चवड्यावर करण्याचे आसन आहे

ekpad padungasthasana yoga steps benefits

हे तोलात्मक चवड्यावर करण्याचे आसन आहे. प्रथम पादांगुष्ठासनाचा सराव करावा नंतरच एकपाद पादांगुष्ठासन करावे.

असे करावे आसन

  • प्रथम ताठ उभे राहावे. दोन्ही हात समोर घेऊन हळूहळू गुडघे वाकवून चवड्यावर बसावे, म्हणजेच पादांगुष्ठासन करावे.

  • यामध्ये तोल सांभाळला गेल्यावर सावकाश एक पाय हाताच्या आधाराने वर उचलून मांडीवर ठेवावा. म्हणजेच अर्धपद्मासन करताना ठेवतात, त्याप्रमाणे पाय ठेवावा.

  • छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे एका चवड्यावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळावा. दोन्ही हातांचा नमस्कार करावा. श्वास संथ सुरू ठेवावा. नजर स्थिर असावी.

आसनाचे फायदे

  • या आसनाच्या नियमित सरावाने एकाग्रता वाढते. मन शांत होते. पायांची ताकद वाढते.

  • डोक्यात सतत सुरू असणाऱ्या विचारांचा गोंधळ कमी होतो.

  • मुलांची चंचलवृत्ती कमी होण्यास मदत होते. चिडचिड कमी होते. आत्मविश्वास वाढतो.

  • आसन करताना सुरूवातीला तोल जाण्याची शक्यता असते, म्हणून अगदी सावकाश सराव करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MGNREGA Repeal : मनरेगा लवकरच बंद होणार, नवी योजना आणली जाणार; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

Video : स्वस्तातला शर्ट, पायात स्लीपर अन बिकट अवस्था ! कॉमेडी शोचा विनर सुनील पालची अवस्थेने नेटिझन्स अस्वस्थ

Latest Marathi News Live Update : 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, धुळे शहर हादरलं

Shaktipeeth highway:'शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल नको'; सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा..

Lionel Messi In India : लिओनेल मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार नाही; समोर आलं मोठं कारण...

SCROLL FOR NEXT