World Heart Day esakal
आरोग्य

World Heart Day : Sex करा Heart Attack टाळा, संशोधनातून आलं समोर

लैंगिक जीवन आणि हार्ट अटॅक यात खोलवर संबंध आहे. संशोधनातून आलं समोर

सकाळ डिजिटल टीम

Sex reduce Heart Attack death : लैंगिक संबंध आणि मन, भावनांचा संबंध असतो हा सगळ्यांनाच माहित आहे. पण लैंगिक संबंध हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी होते असं एका अभ्यासात समोर आलं आहे.

लैंगिक जीवनाबाबत वेगवेगळे रिसर्च सतत केले जातात, अशाच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, तुमचं लैंगिक जीवन आणि हार्ट अटॅक यात खोलवर संबंध आहे. जर तुमचं लैंगिक जीवन सुरळीत असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊन मृत्युचा धोका कमी राहतो.

लोकांचं लैंगिक जीवन आनंदी आहे किंवा सुरळीत सुरू आहे, त्यांना पहिल्या हार्ट अटॅकने मृत्यू येण्याचा धोका सिंगल आणि अविवाहित लोकांपेक्षा कमी असतो, असे निदर्शनास आले आहे. या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी ११२० पुरूष आणि महिलांना सहभागी करू घेतले होते. यातील लोकांना ६५ वयात किंवा त्यापेक्षा कमी वयात पहिला हार्ट अटॅक आला होता. हे संशोधन २२ वर्ष चालले होते.

हेल्दी राहतात सेक्शुअली ॲक्टिव लोक

शारीरिक संबंध आणि जिवंत राहण्याची शक्यता याचं कनेक्शन त्या लोकांसाठी अधिक स्ट्रॉंग होता, ज्यांचं लैंगिक जीवन हार्ट अटॅकनंतरही खूप ॲक्टिव होतं.

हाय बीपी, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीसचा धोका

जे लोक सेक्शुअली ॲक्टिव नव्हते म्हणजे ज्यांनी शारीरिक संबंध ठेवणे बंद केले होते. त्यांच्यात हार्ट अटॅक येण्याच्या १ वर्षाआधी हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीससहीत अनेक आजार आणि समस्या आढळल्यात. या समस्या आठवड्यातून कमीत कमी एकदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये कमी आढळल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT