sai tamhankar  sakal
फोटोग्राफी

Photo story : हे लाल चुटुक गुलाब आहे की सई ताम्हणकर... केलं खास फोटोशूट

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने लाल रंगावर प्रेम व्यक्त करत खास फोटोशूट केले आहे. लाल साडीतील सई ताम्हणकर एखाद्या गुलाबालाही लाजवतेय..

नीलेश अडसूळ

लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी बोल्ड अँण्ड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) हीने खास फोटोशूट केलं आहे. लाल रंगावरील प्रेम व्यक्त करत तिने लाल साडीत हे फोटोशूट केलं असून या फोटोंना तिने My love affair with red असे कॅप्शन दिले आहे. सई ताम्हणकर कोणाच्या प्रेमात आहे यावरुन गेली काही दिवस चर्चा सुरु आहेच. यावर उत्तर म्हणून की काय.. सईने तिचे लाल रंगाशी प्रेमसंबंध असल्याचे म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT