Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेत 155 पैकी 79 कर्मचारी अनुकंपासाठी पात्र

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : जळगाव महापालिकेतील अनुकंपा तत्त्वावरील १५५ कर्मचाऱ्यांपैकी ७९ जण पात्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी भरतीचा आकृतिबंध करण्यात येत आहे. (79 out of 155 employees in municipal corporation are eligible for compassionate jalgaon news)

त्यानुसार कर्मचाऱ्यांचे वारसदार या यादीत असले, तरी त्यातील काही जण वयोमर्यादेमुळे कालबाह्य झाले आहेत. ११५ कर्मचाऱ्यांचे वारसदार सध्या प्रतीक्षा यादीत आहेत.

अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्ती देताना सरकारी नियमांचे पालन करण्यात येत आहे. ज्या पदावर नियुक्ती द्यायची आहे, त्यातील अनेक पदे रिक्त आहेत. परंतु संबंधित उमेदवारांकडे आवश्यक असणारे शिक्षण आहे, तर पदे नाहीत.

त्यामुळे त्यांचा या पदासाठी विचार करता येत नाही. अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देताना अथवा सध्या काम करत असलेल्यांना पद्दोन्नती अथवा इतर लाभ देण्यासाठी असलेले नियमांनुसार प्राथमिकस्तरावर ७९ जण पात्र असल्याचे सांगण्यात आले.

अनुकंपावरील नियुक्ती देताना व दिलेली नियुक्ती कायम करताना कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. सरकारी नियमांनुसार पात्र ठरत असेल, अशा प्रकरणांना अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT