BGauss E Scooter sakal
जळगाव

BGauss E Scooter : बीगॉज्‌च्या 2 आकर्षक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

सकाळ वृत्तसेवा

BGauss E Scooter: शहरात प्रथमच भारतातील नामवंत कंपनी आरआर काबेलची बीगॉज्‌ इलेक्ट्रिक टू व्हीलरचे राजलक्ष्मी मोट्‌र्स या नावाने भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे.(BGauss E Scooter 2 attractive electric scooters from BGauss in market jalgaon news)

या दालनाचा प्रारंभ महाराष्ट्र दिनी अजिंठा मार्गावरील बाजार समितीजवळ करण्यात आला. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभाच्या पहिल्याच दिवशी २५ इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शुभारंभ ऑफर अजून ८ दिवस सुरू असल्याचे राजलक्ष्मी मोट्‌र्सच्या संचालिका कंचन पाटील आणि दीपाली पाटील यांनी सांगितले. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ११५ आणि १५० किलोमीटरचा मायलेज व ६५ कमी प्रतितास टॉप स्पीड देणारी दोन मॉडेल्स उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT