esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बोदवडला दोन गटात राडा, 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील मेहतर वाडा गुरुवारी (ता. ६) येथे दोन गटांत वाद होऊन परस्परविरोधी १७ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case of rioting was registered against 17 persons after dispute between 2 groups jalgaon crime news)

फिर्यादी संदीप जारी मिलादे (रा. मेहतरवाडा) हा राजकुमार बागडे व संशयिताचे भांडण मिळवण्यासाठी गेला असता याचा राग धरून संशयितांनी मिलादे याचा भाऊ प्रदीप मिलादे, काका मदन मिलादे, काकू कंचन मिलादे व राजकुमार बागडे फिर्यादीसह या सर्वांना लाठ्या काठ्या व तलवारीने मारहाण केली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

यात संदीप मिलादे, प्रदीप मिलादे, मदन मिलादे याच्या डोक्यावर मार जबर बसल्याने रक्तबंबाळ जखमी झाले असून, जळगाव रूग्णालयात उपचार घेत आहे. फिर्यादीचे फिर्यादीवरून १७ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस कर्मचारी रवींद्र गुरचळ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT