lpg gas cylinder  esakal
जळगाव

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्याला अटक

आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र लक्ष्मण पवार (रा. तेजस पार्क, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथील तरुण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलिसांनी सोमवारी (ता. १६) कारवाई करुन २ घरगुती गॅस सिलिंडरसह गॅस भरण्याचे मशिन असा २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक सुशील पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन मच्छिंद्र पवार याला अटक केली आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election Satej Patil : गोकुळमध्ये कोरमचा पेच सुटणार? गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी २५ संचालक एकत्र येतील; सतेज पाटलांना विश्वास

अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ यांना बॉम्बहल्ल्याची धमकी; दादरमधील चार शाळांनाही ईमेल, तपास सुरू

PM Kisan 24th Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, 'या' दिवशी खात्यात येणार २००० रुपये; 'पीएम किसान' च्या हप्त्याची तारीख जाहीर

Marathi News Live Updates: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जयंत पाटील मैदानात

Cybercrime: दिल्ली पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; पाच बँक कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT