crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : कुलगुरूंच्या नावाने बनावट व्हॉटस्-‌अपचे अकाउंट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी यांच्या नावाने बनावट व्हॉटस्-‌अप अकाउंट तयार करण्यात आले. ( fake WhatsApp account in name of Vice Chancellor jalgaon fraud crime news)

याबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रा. माहेश्‍वरी यांच्या नावाने मोबाईल क्रमांक ७२०७८६७१५६ यावरून बनावट व्हॉटस्-‌अप अकाउंट तयार करण्यात आले आहे.

त्यावर प्रा. माहेश्वरी यांचे छायाचित्र आहे. वास्तविक, हा क्रमांक प्रा. माहेश्वरी यांचा नाही. या क्रमांकावरून काही संदेश आल्यास अथवा पैशाची मागणी झाल्यास कोणत्याही प्रकारे पैसे पाठवू नये, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT