gram panchayat election
gram panchayat election esakal
जळगाव

Gram Panchayat Bypoll Election : 4 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी तीन सदस्य बिनविरोध झाले असून, चार जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही तर चार जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. (Gram Panchayat Bypoll Election 11 candidates for 4 seats jalgaon news)

रावेर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवस अखेर चार जागांसाठी ११ अर्ज प्राप्त झाले होते. आज छाननीनंतर सर्व अर्ज वैध ठरले.

यामुळे पिंप्री - हतनूरबाई नवाब तडवी, पाडळे बुद्रुक - गुलशेर बुऱ्हाण तडवी, कुसुंबे बुद्रुक -अलिशान दलशेर तडवी हे तिघे बिनविरोध निवडून आले तर तासखेडा, उधळी बुद्रुक, रेभोटा, कोळोदा या चार जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.

ऐनपूर येथील प्रभाग क्रमांक दोनमधील सर्वसाधारण जागेसाठी खान अकबर समशेर खा, खान सलमान, खान मुस्तफा अब्दुल्ला, रसलपूर येथील प्रभाग क्रमांक पाचसाठी शेख सुलताना बी शेख सलाउद्दीन व रिजवाना बी शेख आरिफ, वाघोड येथील प्रभाग क्रमांक एकमधून सुधाकर देवराम महाजन, प्रकाश धोंडू महाजन, लक्ष्मण हरी पाटील तर निंभोरा बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक तीन या सर्वसाधारण जागेतून रमेश हरी येवले, घनश्याम बाळकृष्ण खाचणे, हरेश्वर एकनाथ चौधरी यांचे अर्ज दाखल झाले आहेत. आठ मे माघारीची अंतिम तारीख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

SCROLL FOR NEXT