hunger strike  esakal
जळगाव

Jalgaon News : शेतातील मोबाईल टॉवर हटविण्यासाठी उपोषण

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : पावर ग्रीन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कोणतीही परवानगी न घेता शेतात टॉवर उभा केल्याने त्यांच्यावर कायदेशीर करावी, या मागणीसाठी जानवे (ता. अमळनेर) येथील नंदलाल पाटील व शरद पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी (ता. २६) उपोषण केले. (hunger strike for remove mobile tower from farm Power Green Corporation of India Jalgaon news)

शरद पाटील, गोविंद पाटील यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की २९ डिसेंबरला कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणी संदर्भात निवेदन दिले होते. मात्र त्यावर अद्याप कोणतेही कार्यवाही करण्यात आलेले नाही.

त्यामुळे २६ जानेवारीला कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागत आहे. संबंधितांवर कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेले नाही. आम्हाला या टॉवरमुळे कोणतेही पीक घेता येत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

संबंधितांनी माझ्यासह प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नाही. त्यामुळे शेतात उभारण्यात आलेला बेकायदेशीर टॉवर तातडीने हटविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT