Crowd for 'Indian Craft Expo'. esakal
जळगाव

Jalgaon News : भारतीय क्राफ्ट एक्स्पोला ग्राहकांचा प्रतिसाद

मणियार ग्राउंड रिंगरोड येथे ‘भारतीय क्राफ्ट एक्स्पो' या गृहोपयोगी व गृहसजावटीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील मणियार ग्राउंड रिंगरोड येथे ‘भारतीय क्राफ्ट एक्स्पो' या गृहोपयोगी व गृहसजावटीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

या प्रदर्शनात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या हँडलूम वस्तू उपलब्ध आहेत. (Indian Craft Expo exhibition of household and home decoration items is getting a huge response jalgaon news)

येथे साड्यांच्या खरेदीवर विशेष सूट देण्यात येत आहे. भदोई कार्पेट, जयपूर बेंगल, भागलपुरी ड्रेस मटेरिअल, लखनवी, ब्यूटी चिकन, लुधियाना टी-शर्ट, अँटेक फर्निचर, हँगिंग झुला, पानिपत सोफा कव्हर, राजस्थान चनिया चोली.

राजस्थान आणि जयपूर मुखवास, मेरठ खादी शर्ट, राजस्थानी मोजडी, जयपूर साहित्य, पेंटिंग फ्रेम अशा अनेक चौकडी बेडशीट, प्रिंटेड बेडशीट, टॉवेल, कॉटन व सिल्क साड्या, पंचे, जाड चादरी, लहान व मोठ्या सतरंज्या, बॅग.

सिल्क कॉटन मध्ये कापड ड्रेस मटेरिअल बेडशीट, लेडीज टॉप, जयपूर वस्तू भव्य प्रदर्शनामध्ये ५० हजारपेक्षा अनारकली टॉप ड्रेसेस, वेस्टर्न टॉप, पिकनिटेबल, साहित्य, गृह सजावटीचे साहित्य, वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT