Jalgaon: Stolen car. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अयोध्यानगरातून Innova Carची चोरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : असोदा (ता. जळगाव) येथील किरणा दुकानदाराने घेतलेली कार जळगाव शहरातील मामाच्या घराबाहेर उभी केली होती. चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर ती कार चोरून नेली.

असोदा येथील रहिवासी पराग चंद्रकांत पाटील (वय ३०) यांचे असोदा ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी किरणा दुकान आहे. त्यांनी नुकतीच कार घेतली होती. (Innova Car stolen from Ayodhya Nagar Jalgaon Crime News)

गावात गाडी लावायला जागा नसल्याने त्यांनी जळगाव शहरातील आयोध्यानगरात राहणाऱ्या मामाच्या घराबाहेर कार (एमएच १९, बीयू ०५००) पार्क करीत होते.

त्यांनी बुधवारी (ता. १४) कार आयोध्यानरातील त्यांचे मामा कृष्णा शिंदे यांच्या घरासमोर पार्किंगमध्ये उभी केली. रात्री एकनंतर चोरट्यांनी कार चोरून नेली.

याबाबत पराग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT