son molested mother jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : नात्याला काळिमा! मुलाने केला आईचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : नात्याला काळिमा फासणारी घटना तालुक्यातील आंबापिंप्री येथे घडली. (son molested mother jalgaon crime news)

येथील एका ६५ वर्षीय महिला घरात झोपलेली असताना तिच्या ३५ वर्षीय मुलाने लज्जास्पद कृत्य केले.

या वेळी आईला जाग आली असता तिने आरडाओरड केली. या वेळी मुलाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT