Unseasonal Rain Crop Damage esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain : चाळीसगाव तालुक्यात अवकाळीचा फटका

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal Rain : तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी पाचपासून बेमोसमी पावसाने हजेरी लावली, तसेच सातत्याने वाऱ्याचा वेग जोरात आहे. (unseasonal rain in chalisgaon jalgaon news)

तसेच ढगाळ वातावरण आहे. आज शुक्रवारी सकाळी पाचपासून ढगांच्या कडकडाटामुळे सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर रहिवाशांना उकाड्याचा त्रास जाणवत होता.

तसेच ढगाळ वातावरण आहे. आज शुक्रवारी सकाळी पाचपासून ढगांच्या कडकडाटामुळे सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर रहिवाशांना उकाड्याचा त्रास जाणवत होता.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

तसेच बेमोसमी पावसामुळे टरबूज मोठ्या प्रमाणावर शहरातील भडगाव रस्त्यावर विक्रीसाठी आले होते, तसेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीया असल्यामुळे, आंबे खाण्यास त्या दिवसापासून सुरवात होते. त्यामुळे ग्रामीण भागात बेमोसमी पावसामुळे आंबा व द्राक्षांचे नुकसान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

माेठी बातमी! 'म्‍हसवडमधील १४ शेतकऱ्यांची जमीन शासनाकडे'; ३२ वर्षे माेबदलाच नाही, स्‍वखुशी’ शब्‍दाने ‘खुदकुशी’ची वेळ

Karad Crime: सोन्याचे १५ तोळे दागिने लंपास; पवारवाडीतील प्रकार, तीन तासांत हातसफाई

Healthy Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा लाल भोपळ्याचे थालीपीठ, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT