rape news esakal
जळगाव

Crime Update : विवाहितेवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरलची धमकी

सकाळ वृत्तसेवा

भडगाव (जि. जळगाव) : शहरातील तीस वर्षीय विवाहितेवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Video viral threat after raping married woman Jalgaon crime Latest Marathi News)

शहरात तीस वर्षीय विवाहिता ही आपल्या पती, आई-वडील व भावासह वास्तव्याला आहे. संशयित योगेश महाजन याने विवाहितेला त्याच्या दुकानात बोलावून जबरदस्तीने अत्याचार केले. एवढेच नाही तर विवाहितेवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ देखील काढले. त्यानंतर ते व्हिडिओ पती, आई-वडील व भावाला पाठवून देण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून वारंवार अत्याचार केले. तसेच विवाहितेला अश्लील शिवीगाळ करून धमकी देत होता.

हा प्रकार विवाहितेला असहाय्य झाल्याने अखेर भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून संशयित योगेश महाजन (वय ४०, रा. खोलगल्ली, भडगाव) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत. संशयिताला आज अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT