कोकण

Konkan Railway - वशिष्ठी नदीच्या पुराचा कोकण रेल्वेला फटका

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत.

राजेश कळंबटे

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे (heavy rain) रत्नागिरी विभागातील चिपळूण (ratnagiri) आणि कामठे स्थानकांदरम्यान 130 किमीवरील वशिष्ठी नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे (konkan railway update) सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत.

कोणत्या स्थानकात कोणती रेल्वे किती वाजल्यापासून...

1) 02617up at SGR from 07:36 hrs

2) 01134 up at KMAH from 05:17 hrs

3) 01003dn at CHI from 06:14 HRS

4) 04695 dn at RN from 07:17 Hrs.

5) 06346 up at VID from 08:06 Hrs.

6) 06001 dn at MAO from 08:41 Hrs.

7) 01151 dn at DWV from 08:50 Hrs.

8) 06072 up at RAJP from 08:24 Hrs.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT