कोकण

अवघ्या काही मिनिटांत रत्नागिरीत पुन्हा लागले नवे बॅनर

भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी दाखल झाले आहेत.

- राजेश शेळके, राजेश कळंबटे

रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांची जनआशिर्वाद यात्रा रत्नागिरीत दाखल होण्यापूर्वी मारुती मंदिर सर्कल येथे काही समाजकंटकांनी बॅनर फाडले. हे बॅनर फाडल्यानंतर खरेतर थोडी धावपळ झाली. परंतु काही मिनीटांतच भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नवे बॅनर येथे लावून आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपची ताकद रत्नागिरीमध्ये (ratnagiri news) आणि आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूर्ण पाठबळ असल्यामुळे भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. (konkan update)

केंद्रीय मंत्री नारायण राणे आता वांद्री येथे पोहोचले असून तिथून पुढे निवळी येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. तिथून पुढे ३ च्या दरम्यान रत्नागिरीत दाखल होणार आहेत. सर्व नियोजित कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यामुळे भाजपचे (BJP) कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT