कोकण

स्पर्धा यश

CD

इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत जिज्ञासा संस्थेचे यश
कणकवली : आयटीएसई या परीक्षेत कणकवलीतील जिज्ञासा संस्थेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यामध्ये सहावी इयत्तेमधील मनस्वी मनोज पिळणकर ही २३४ गुण मिळवून जिल्ह्यात चौथी आली आहे. तर सातवीमधील संतोषी सुशांत आळवे ही २८८ गुण मिळवून जिल्ह्यात सातवी, तर गौरेश संतोष सावंत हा तिसरीतील विद्यार्थी जिल्ह्यात दहावा आला आहे. याखेरीज आराध्या राकेश कडुलकर ही केंद्रात द्वितीय, कश्‍यप अमित मराठे. आदिती अजित परब यांनीही यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या मधुरा मनोज पिळणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT