ICC ODI World Cup 2023 Prize money esakal
क्रीडा

CWC 2023 Prize money : यंदाचा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघावर लक्ष्मी होणार प्रसन्न; दहा - वीस नाही तर मिळणार इतके कोटी रूपये

अनिरुद्ध संकपाळ

ICC ODI World Cup 2023 Prize money : भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपची चाहते चातकासारखी वाट पाहत आहेत. यंदाचा वर्ल्डकप भारतात होत असल्याने भारतीय संघाचे चाहते आपल्या संघाकडून विजयाची अपेक्षा ठेवत आहेत. गेल्यावेळी भारतात 2011 मध्ये वर्ल्डकप झाला होता. भारताने श्रीलंकेला मात देत 28 वर्षांनी वर्ल्डकपवर नाव कोरले. आता 12 वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे.

दरम्यान, आयसीसीने यंदाच्या वनडे वर्ल्डकपसाठी बक्षीसाची रक्कम किती असेल याची माहिती दिली. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला जवळपास 33 कोटी रूपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला 16 कोटी रूपये बक्षीस म्हणून मिळतील.

याचबरोबर दोन सेमी फायनलिस्ट संघाला देखील कोट्यावधींचं बक्षीस मिळणार आहे. या संघाला प्रत्येकी 6 कोटी रूपये मिळतील. तर ग्रुप स्टेजमधील संघांना प्रत्येकी 82 लाख रूपये मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT