Anushka Sharma Sledge Virat Kohli esakal
IPL

Anushka Sharma Sledge Virat Kohli : अनुष्काने किंग कोहलीलाच केले स्लेजिंग! विराटने दिली अशी काही प्रतिक्रिया..

अनिरुद्ध संकपाळ

Anushka Sharma Sledge Virat Kohli : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका प्रमोशनच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी पत्नी अनुष्का शर्माने विराट कोहलीची चांगलीच खेचली. विराट कोहलीने आयपीएलच्या 16 व्या हंगामात आपल्या धडाकेबाज फलंदाजी आणि मैदानावरील उत्साहपूर्ण वर्तनाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. विराट कोहलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

विराटच्या याच व्हायरल व्हिडिओचा आधार घेत चॅट शोमध्ये अनुष्काला विराट कोहलीला स्लेज करण्यास सांगण्यात आले. तिने अत्यंत खुबीने स्लेज केले. यावेळी अनुष्का ही विकेट किपर झाली होती. अनुष्का म्हणाली की, आज 24 एप्रिल आहे. आज तरी धावा करत कोहली.'

विराट कोहलीने देखील याला लगेचच प्रत्युत्तर दिले यानंतर सर्व प्रेक्षक हसू लागले. विराट म्हणाला, 'तुझ्या संघाने एप्रिल, मे, जून, जुलै महिने मिळून जेवढ्या धावा केल्या नसतील तेवढे सामने मी खेळले आहेत.'

अनुष्काला विराटचे विकेटनंतरचे सेलिब्रेशन करण्यास सांगितले. अनुष्काने देखील विराटची नक्कल केली. अनुष्का स्टेजच्या भोवतीने धावत विराट करतो तसे सेलिब्रेशन करत होती. त्यावेळी विराटला हसू आवरले नाही.

विराट याबाबत म्हणाला की, 'या सर्व गोष्टी भावनेच्या भरात होतात. हे सारखं सारखं दाखवत जाऊ नका मला खूप लाज वाटते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदी 'लेम डक पंतप्रधान'; विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्चवरून राज ठाकरेंचा घणाघात...

India squad for World Cup 2027: शुभमन गिल-रोहित शर्मा ओपनर; शमी, भुवीचे पुनरागमन! वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी रवी शास्त्रींनी निवडला भारतीय संघ

Live Updates Marathi : पुण्यात कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

​Dharashiv: महावितरणच्या कारभाराविरोधात उमरग्यात काँग्रेसचा भव्य 'रास्ता रोको'; ​पीक विमा, पेपरफुटी, स्मार्ट मीटर व सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ एल्गार; संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा

Congress Protest: दिल्लीतील लाठीहल्याच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात काँग्रेसचे आंदोलन

SCROLL FOR NEXT