BCCI punishes KL Rahul Ruturaj Gaikwad LSG vs CSK
BCCI punishes KL Rahul Ruturaj Gaikwad LSG vs CSK sakal
IPL

LSG vs CSK : चुकीला माफी नाही...! BCCI ने दोन्ही संघाच्या कर्णधाराकडून केली 'इतक्या' लाखांची वसुली, जाणून घ्या का?

Kiran Mahanavar

BCCI punishes KL Rahul Ruturaj Gaikwad : आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर बीसीसीआयने दोन्ही संघांच्या कर्णधारांना दंड ठोठावला आहे. सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे दोन्ही कर्णधारांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात राहुलच्या संघ लखनौने चेन्नईचा 8 गडी राखून पराभव केला.

या सामन्यानंतर केएल राहुल आणि ऋतूराज गायकवाड यांच्यावर दंड ठोठावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही संघांच्या कर्णधाराकडून प्रत्येकी 12 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या रविवारी मुंबईत वेगात धडाडलेली चेन्नई एक्स्प्रेस आज लखनौमध्ये घसरली. त्यांचा `पायलट` महेंद्रसिंग धोनी याचा झंझावात सादर झाला तरी लखनौ सुपरजायंटस संघाने आठ विकेटने सामना जिंकून आयपीएलमधील आपली वाटचाल कायम ठेवली.

वानखेडे स्टेडियमवर अखेरच्या चार चेंडूत २० धावांचा तडाखा देणाऱ्या धोनीने आज ९ चेंडूत नाबाद २८ धावांचे तुफान सादर केले. त्यामुळे ५ बाद ९० वरुन चेन्नईने थेट १७६ धावांपर्यंत मजल मारली. मात्र लखनौने हे आव्हान १९ षटकार पार केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT