IPL 2022, MI vs LSG
IPL 2022, MI vs LSG Sakal
IPL

MI vs LSG : रोहितसमोर केएल राहुलच ठरला भारी; पाहा Highlights

सकाळ डिजिटल टीम

कर्णधार लोकेश राहुलचं शतक; मुंबई इंडियन्ससमोर सेट केलं होत 200 धावांच टार्गेट, पण मुंबई इंडियन्सला ते झेपलं नाही 

लोकेश राहुलनं आयपीएलच्या करियरमधील तिसर आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध दुसरे शतक साजरे केलं. त्याने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने कुटल्या नाबाद 103 धावा

लखनौला दुसरा धक्का, पण....

124-2 : मनिष पांड्येच्या रुपात लखनौला दुसरा धक्का, एम मुर्गनला मिळालं यश. दोन विकेट्स पडल्या असल्या तरी एका बाजूला कॅप्टन राहुल असल्यामुळे लखनौ मजबूत स्थितीत

लोकेश राहुलंची फिफ्टी

लखनौचा कर्णधार लोकेश राहुल यानं 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत संघाचा डाव सावरला

 पदार्पणाच्या सामन्यात एलेनची दमदार एन्ट्री

52-1 : क्विंटन डिकॉकच्या रुपात लखनौला पहिला धक्का, फॅबिन एलेननं घेतली विकेट, पदार्पणाच्या सामन्यात एलेनची दमदार एन्ट्री

मुंबईच्या ताफ्यात नव्या गड्याची एन्ट्री

कॅरेबियन फॅबिन एलेनं मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाचा सामना खेळणार आहे. पोलार्डकडून त्याला मुंबई इंडियन्सची कॅप दिली.

मुंबई इंडियन्सकनं टॉस जिंकला!

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत मुंब इंडियन्सला विजयाची आवश्यकता आहे. ते तगडी बॅटिंग असलेल्या लखनऊला किती धावांत रोखणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

IPL 2022, MI vs LSG : सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

मुंबई : ब्रेब्रॉनच्या स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्दच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकली. पण संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा पराभव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident: फक्त नितीश कुमार नाही तर या दोन रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून दिलेला राजीनामा! कोण होते ते?

Latest Marathi Live Updates : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना

Babar Azam : बाबर आझमने मोडला MS धोनीचा 'ग्रँड रेकॉर्ड'! कर्णधार म्हणून केली मोठी कामगिरी

Pune Draught: पुणे जिल्ह्यात पारंपारिक दुष्काळ! शरद पवारांचं मुख्यंमत्र्यांना पत्र; म्हणाले, कायमचा...

Kanchanjunga Express Accident: कांचनजंगा एक्स्प्रेसचे डबे उडाले, मालगाडीची मागून धडक! भीषण अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

SCROLL FOR NEXT