India Vs Ireland T20I esakal
क्रीडा

India Vs Ireland T20I : भारताविरूद्धच्या मालिकेसाठी आयर्लंड संघाची झाली घोषणा

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Ireland T20I : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पाच टी 20 सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर देखील जाणार आहे. हा दौरा 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

आयर्लंडविरूद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली होती. आता आयर्लंडने देखील आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व पॉल स्टर्लिंग करणार आहे. या मालिकेत भारतीय संघ तीन टी 20 सामने खेळेल. पहिला टी 20 सामना हा 18 ऑगस्ट दुसरा 20 ऑगस्ट आणि तिसरा 23 ऑगस्टला होणार आहे. तीनही सामने डब्लिंग येथेच होणार आहेत.

आयर्लंडचा टी 20 संघ :

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबिर्ने, मार्क अडैर, रॉस अडैर, कर्टिस कॅम्पहर, ग्रेथ डेलने, जॉर्ड डॉकरेल, फिओन हँड, जॉश लिटिल, बॅरी मॅकार्थे, हॅरी टेक्टर, वॉर्सन टकेर, थिओ व्हॅन वॉरकोम, बेन व्हाईट, क्रेग यंग.

भारताचा टी 20 संघ :

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, संजू सॅमसन, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आवेश खान.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT