क्रीडा

'नैना दा क्या कसूर'; स्मृती मानधनाच्या REEL वर कमेंट्सचा पाऊस

अजित झळके

सुमारे दीड हजारावर चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ‘वुमेन इन ब्लू’च्या या नव्या अंदाजाचे कौतुक केले आहे.

सांगली : 'नैना दा क्या कसूर... क्या कसूर... क्या कसूर...' म्हणत भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिने इन्स्टा रिल्सवर धमाका केला. (Smriti Mandhana) भारतीय संघातील अन्य सहकारी खेळाडूंसोबत तिने भन्नाट व्हिडिओ शेअर केला असून तो तुफान व्हायरल होत आहे. (indian cricketar) त्याला एका तासात दीड लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. (insta reels) सुमारे दीड हजारावर चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ‘वुमेन इन ब्लू’च्या या नव्या अंदाजाचे कौतुक केले आहे. (India T20 vice captain)

या व्हिडिओत भारतीय महिला क्रिकेटपटू विमानातून प्रवास करताना जल्लोष करताना दिसत आहेत. त्यात राधा यादव, जेमिमा, शेफाली वर्मा आदी खेळाडू दिसत आहेत. (Cricket) त्यांनी नेव्ही ब्लू रंगाची भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घातली आहे. (Star India opener Smriti Mandhana) ‘अरे अभी अभी प्यारा सा चेहरा, दिखा है. जाने क्या कहू उसपे क्या लिखा है... गहरा समंदर, दिल डुबा जिसमे, घायल हुआ मै... उस पल से इसमे’ या गाण्यावर त्यांची अदाकारी अफलातून झाली आहे. (Smriti Mandhana insta reels) दरम्यान स्मृती मानधना ही इन्स्टावर खूपच ॲक्टीव्ह आहे. तिचे तब्बल ४.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिने आतापर्यंत २३२ पोस्ट केल्या असून त्या एकापेक्षा एक हिट झाल्या आहेत. (Smriti Mandhana video)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT