IND vs AUS 
क्रीडा

IND vs AUS : सूर्यकुमार यादव-इशान किशनला प्लेइंग ११ मध्ये स्थान नाही?; चर्चेला उधाण...

सकाळ डिजिटल टीम

IND vs AUS : भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपूर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच, दिग्गजांनी त्यांचे संभाव्य प्लेइंग- ११ शेअर केले आहेत. या दिग्गजांमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर, वसीम जाफर आणि बीसीसीआयचे माजी निवडक सुनील जोशी यांचाही समावेश आहे. 

मांजरेकर आणि जाफरसह जवळपास सर्वांनीच सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलेले नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. 

नागपूर कसोटीसाठी संभाव्य प्लेइंग - ११

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल / शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल / सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल / कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि सिराज.

असा असेल ऑस्ट्रेलिया भारत दौरा -

• पहिली कसोटी - ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी (नागपूर)
• दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी (दिल्ली)
• तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च (धर्मशाला)
• चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च (अहमदाबाद)
• पहिली वनडे - १७ मार्च (मुंबई)
• दुसरी एकदिवसीय - मार्च १९ (विशाखापट्टणम)
• तिसरी वनडे - २२ मार्च (चेन्नई)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: निलंग्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात राडा, पक्षातील दोन्ही गट आमने-सामने

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT