Gouri Pujan 2023 esakal
लाइफस्टाइल

Gouri Pujan 2023 : यंदाची गौर होणार एकदम झकास, मैत्रिणींना शेअर करा हे मेसेज खास

गौरीचे स्वागत तर जल्लोषात केले अशाच उत्साहात आता गौरी आगमनाच्या शुभेच्छाही द्या

Pooja Karande-Kadam

Gouri Pujan 2023 : गणेशोत्सवात महिला वर्गही प्रचंड उत्साही असतो. गणेशोत्सवात घरी येणाऱ्या गौराईचं तर त्यांना जरा जास्तच कौतुक. गौराईचे आज आगमन झाले आहे. गौराईंचे स्वागत करून त्यांना घरात घेणं आणि त्यांचं हवं नको ते पाहणं यातच महिलांचे पुढचे तिन दिवस जातात.

गौराई खेडोपाडी असते तशी उभारली जात नसली तरी शहरातील लोकही गौराई आगमनाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात. शेवटी सण-समारंभ हे आनंद साजरा करण्यासाठीच असतात. एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी असतात. आजच्या गौरी आगमनाच्या शुभेच्छा तुम्हीही मैत्रिणींना देणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

गौरीचे स्वागत तर जल्लोषात केले अशाच उत्साहात आता गौरी आगमनाच्या शुभेच्छाही द्या. त्यासाठी हे फोटोही तुम्ही शेअर करू शकता.

सणासुदीची घेऊन उधळण आली गौराई

आली आली गौराई

सोन पावलांच्या रूपाने

आली आली गौराई

धनधान्यांच्या रूपाने

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा !

आई गौराईची गाणी, आली गं माझ्या अंगणी

आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी

संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी

झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल

आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल

गौरी अवाहन शुभेच्छा

पहाटे पहाटे मला जाग आली

चिमण्यांची किलबिल माझ्या कानावर पडली

हळूच एक चिमणी कानात सांगू गेली

ऊठाऊठा सकाळ झाली

जेष्ठ गोरी याच्या आगमनाची वेळ झाली

जेष्ठ गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जेष्ठ गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT