Nitin Gadkari Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पत्नीसह गायलं, "तुझसे नाराज नहीं", व्हायरल व्हिडीओने वेधलं लक्ष

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी गायलं गाणं

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पा या चित्रपटामधील श्रीवल्ली हे गाणं गायलं आहे. तर नितीन गडकरी यांनी या कार्यक्रम "तुझसे नाराज नहीं" हे गाणं गायलं आहे. श्रीवल्ली गाण्याचा गायक जावेद अली याच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासोबत गाणं गाताना दिसत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पा चित्रपटातील गाणे गायले. यावेळी उपस्थितांनी उपमुख्यमंत्र्याना चांगलीच दाद दिली. तर देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांची गाणे म्हणण्याची वेळी आली. मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी गाणे गायले.

नितीन गडकरी यांची आवड जुने गाणे गायले आहे. 1983 मध्ये आलेले मान्सून या चित्रपटातील “तुझसे नाराज नही जिंदगी” हे गीत गात नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांना उपस्थितांची दाद मिळाली.

नागपूरमधील उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन होते. या कार्यक्रमास नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी गीत गायले. या दोन्ही नेत्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT