Atul Bhatkhalkar And Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

'विश्वास व्यक्त करायचा राज्याच्या पोलिसांसमोर, पुरावे द्यायचे पीएमओला'

ऐसा कैसे चलेगा? असा टोला अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना लगावला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नेते दररोज एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. भातखळकर हे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की उद्या संजय राऊत हे पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत असे समजते. विश्वास व्यक्त करायचा राज्याच्या पोलिसांसमोर, पुरावे द्यायचे पीएमओला आणि आरोप करायचे पत्रकारांसमोर... ऐसा कैसे चलेगा? असा टोला अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राऊतांना लगावला आहे. (Atul Bhatkhalkar Attack On Sanjay Raut Over Press Conference)

आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन उद्या मंगळवारी (ता.आठ) शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT