supriya sule esakal
महाराष्ट्र बातम्या

एकरात कोटींची वांगी पिकवणारी.., भातखळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला

भातखळकर म्हणतात, समृद्ध कृषी परंपरा..

सकाळ डिजिटल टीम

आज जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे कौतुक केले जाते. आजची आधुनिक स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते म्हणून तिचा गौरव केला जातो. दरम्यान, राजकीय क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मानही केला जातो. मात्र या सगळ्यात आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा बैलगाडी हाकतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून भातखळकर यांनी त्यांना चिमटा काढला आहे. ते म्हणतात, समृद्ध कृषी परंपरा, एकरात कोटी कोटींची वांगी पिकवणारी महिला, असा टोला लगावला आहे.

दरम्यान, आजच्या दिवशी भाजपाने सत्ताधारी गटातील खासदार किंवा आमदार महिलांवर खोचक टीका केली असल्यानं प्रतिक्रिया येत आहेत. आता त्यांच्या या ट्विटला सुप्रिया सुळे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT