Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंचे समर्थन करणाऱ्या बोर्डाला शिवसैनिकांनी फासले काळे

शिंदे समर्थक आणि ठाकरेंचे शिवसैनिक यांच्यातील तेढ समोर येताना दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतर आता शिंदे समर्थक आणि ठाकरेंचे शिवसैनिक यांच्यातील तेढ समोर येताना दिसत आहे.

नाशिक- पुणे रोड वरील आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थन करणाऱ्या बोर्डाला अज्ञात शिवसैनिकांंनी काळे फासले यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस येताच या शिवसैनिकांनी पळ काढला.

नाशिक- पुणे रोडवरील गांधीनगर येथील एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणाऱ्या बोर्डावर शिवसैनिकांनी काळे फासले आहे. अज्ञात शिवसैनिकांनी काळे फसल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आल्यानंतर बोर्डावर काळे फासणाऱ्या शिवसैनिकांनी पळ काढला. या शिवसैनिकांनी ज्यांनी हे बॅनर लावले त्या योगेश मस्के व सुजित जिरापुरे यांच्या नावावरदेखील काळे शाईने गद्दार असे लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT