Ganesh Chaturthi 
महाराष्ट्र बातम्या

Ganesh Chaturthi: 'विघ्नहर्ता' जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, एकनाथ शिंदेंची गणेशाचरणी प्रार्थना!

Sandip Kapde

Ganesh Chaturthi: आज १९ सप्टेंबरपासून गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे.  घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जात आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरम्यान मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी प्रार्थना केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, "मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो. मी काल जम्मू-काश्मीरमध्ये होतो. श्रीनगरच्या लाल चौकात लोक गणेशोत्सव साजरा करत होते. 'विघ्नहर्ता' महाराष्ट्रातील जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील अशी मी प्रार्थना करतो."

गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी मंदिरापासून घरोघरी गजाननाची प्रतिष्ठापना केली जाते. विघ्नांचा नाश करणाऱ्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याच्या परंपरेसह भाविक गणेशाची पूजा करतात. राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे.

नरेंद्र मोदींनी दिल्या मराठीत शुभेच्छा!

सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!, असे मोदी यांनी 'X' वर म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT