Corona infection Liquor bars Shops have to close Rajesh Tope big statement  sakal
महाराष्ट्र बातम्या

...तर बार आणि दारूची दुकाने करावे लागतील बंद - राजेश टोपे

राज्यात सध्या ४० हजार कोरोना रूग्ण

उमेश वाघमारे

जालना : राज्यात सध्या ४० हजार कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग (Corona infection) रोखण्यासाठी गर्दी होऊ न देणे हा उपाय असून त्यानुसार मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra) यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, बार आणि दारूच्या दुकानांवर गर्दी होत असेल तर ते ही बंद करावीलागतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रविवारी (ता.९) जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

यावेळी आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, की राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्याने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बध रविवारी (ता.९) रात्रीपासून लागू होणार आहेत. त्यामुळे या निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे असे अवाहन करत श्री. टोपे म्हणाले की, सध्या राज्यात रोज ४० हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी होईल येथे निर्बंध लावले जातील. सध्या राज्यात ऑक्सिजनची नगण्य मागणी वाढल्याचे ही श्री.टोपे यांनी यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT