ajit pawar 
महाराष्ट्र बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार शाहू महाराजांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना(covid 19) संसर्ग वाढत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे(deputy chief minister ajit pawar and health minister rajesh tope) कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आज (ता. १४) जिल्हा दौऱ्यावर आहेत.deputy-chief-minister-ajit-pawar-and-health-minister-rajesh-tope-visit-in-kolhapur-marathi-news

बुधवारी कोल्हापुरात मूक आंदोलन होणार आहे. याचे नेतृत्व खासदार संभाजीराजे करत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT