Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.

Sandip Kapde

Devendra Fadnavis awarded honorary doctorate degree

जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरव करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टेरेट पदवी देण्यात आली आहे. यावेळी दिपक केसरकर, चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.  कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच व्यक्ती आहेत.

मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.

पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली.

कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. (Devendra Fadnavis News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT